घरचा आहेर..
बाळ गंगाधर टिळक जेव्हा विलायतेला समुद्रमार्गे जाऊन आले तेव्हा टिळकांनी समुद्र उल्लंघन करून धर्मद्रोह केला आहे अशी बोंब पुण्यातील ब्राम्हणांनी उठवली होती.त्यांनी प्रायाशित्त म्हणून टिळकांना गोमुत्र आणि शेण मिश्रित पंचद्रव्य प्राशन करायला लावले होते.
तरीही पोथीनिष्ठ कर्मठ ब्राम्हणांचे समाधान झाले नव्हते. (त्यातून पुरेशी दक्षिणा न मिळाल्यामुळे.)
मग धर्मग्रंथांचा हवाला देऊन त्यांनी सांगितले की,
"समुद्र उल्लंघन हे पाप आहे,त्यासाठी देहांत प्रायाशित्त हीच शिक्षा आहे.मग टिळकांना या पापातून मुक्त करण्यासाठी आणि दान मिळण्यासाठी ब्राम्हणांनी टिळकांचा पुनर्जन्म घडून आणला.

टिळकांना भली मोठी सोन्याची स्त्री योनी बनवायला सांगितली आणि त्या योनीतून टिळकांना विधिवत बाहेर काढले.नंतर ती सोन्याची स्त्री योनी ब्राम्हण पुरोहितांनी आप-आपसात वाटून घेतली.
अजब धर्मशास्त्र !
दक्षिणेसाठी केवढा हा आटापिटा ?
संदर्भ - "मी जयंत टिळक"
लेखक - ज. श्री. टिळक (टिळकांचे नातू )
यांचे आत्मचरित्र.
पद्मगंधा प्रकाशन,पुणे.
-अवश्य वाचा
- सामाजिक परिषदेचा मंडप जाळण्याची धमकी कुणी दिली ?
- न्या.रानडे यांच्यावर भर सभेत हल्ला कुणी केला ?
- आनी बेझंटचा अस्पृश्यता निवारणाचा ठराव - टिळकांची भुमीका काय होती ?
- रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला - टिळकांची भुमीका काय होती ?
- संमतीवयाचा कायदा - टिळकांची भुमीका काय होती ?
- पंचहौद मिशन चहा प्रकरण - टिळकांची भुमीका काय होती ?
- शाहू महाराज वेदोक्त प्रकरण - टिळकांची भुमीका काय होती ?
- कुणब्यांना विधिमंडळात नांगर धरायचाय का ? हे टिळकांचे उदगार होते का ?
- स्त्रीयांना आणि बहुजनांना शिक्षणाचा अधिकार देण्याबाबत टिळकांचे मत काय होते ?
- खोती बद्दल टिळकांची भूमिका काय होती ?
वरील सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाल्यास लोकमान्यांना पुण्यतिथीला विनम्र अभिवादन करेन म्हणते.

पावसाळा निबंध सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नक्की वाचा..
ReplyDelete