Flash

Wednesday, 19 April 2017

डॉ. यशवंत मनोहर

निळ्याची शान 
......
' निळा ' हा शब्द आता केवळ एका रंगाचे नाव राहिलेला नाही. हा शब्द आता एका तत्वज्ञानाचे वर्णन झालेला आहे.. पृथ्वीवर निळा रंग असंख्य रुपात वावरतो. तो पाना-फुलांमधून फुलतो. कापडाच्या रंगातून झुलतो आणि सागरा-महासागराच्या , नद्यांच्या , तलावांच्या तनामनातून सारखा हेलावतो. नभातील असीम निळाईच्या रूपाने तो पृथ्वीला अभय देणाऱ्या पहारेकऱ्यासारखा उभा असतो. पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या भोवती असलेल्या निळ्या रंग इतके अवकाशात दुसरे काहीच नाही. निळा ध्वज या असिमतेचा प्रतिनिधी आहे. निळा ध्वज म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीचळवळ.
....
डॉ. यशवंत मनोहर Yashwant Manohar
( इहवादी साहित्याची पूर्वदिशा )

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...