#प्रगती करायची तर अंधश्रद्धांना फाटा द्यायला पाहिजे.
#वर्षानुवर्षे माणसं जे करत आली आहेत ते आपण जाऊ आणि बदलू, असं होत नसतं. त्यासाठी आधी त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण व्हावा लागतो.
#मनाविरुद्ध घडलेल्या घटनांची चर्चा करायची नाही. चांगलं तेवढं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं.

-पान नं 56 , प्रकाशवाटा,डॉ. प्रकश आमटे.
No comments:
Post a Comment