१६६४ मद्ध्ये औरंगजेबाने सती प्रथेला शाही फर्मान काढून बंदी घातली होती. सती प्रथेला संपुर्ण बंदी घालनारा हा एकमेव मुस्लिम शासक होता. अनेक हिंदुंनी या फर्मानाचा विरोध केला पण औरंगजेबाने निर्दयतेने सती प्रथा राबवू पाहणा-यांचा शिरच्छेद केला. (संदर्भ: Economic and Social Developments under the Mughals" from Muslim Civilization in India by S. M. Ikram edited by Ainslie Columbia University Press, 1964.)
औरंगजेबाच्या मृत्युनंतर ही प्रथा पुन्हा जोमात आली. असे असले तरी औरंगजेबाच्या काळात लाचलुचपत देवून सती घालवण्याच्या घटना होतच होत्या. पण एकुणात सतीचे प्रमाण अत्यंत कमी होते.
माझे मित्र राकेश पाटील यांनी या संदर्भात पोस्ट लिहिली होती. त्या बाबत ही अधिकची माहिती. औरंगजेब वाईट होता हे खरे असेलही तर त्याने काही चांगल्या बाबीही केल्या असतील हे आम्ही मान्य करू इच्छित नाही एवढे आम्ही धर्मांध आहोत काय?

No comments:
Post a Comment