Flash

Wednesday, 19 April 2017

स्त्री वाद

महर्षि धोंडो केशव कर्वे यांनी आयुष्य भर भारतीय स्त्रियांनच्या साठी काम केले एकदा त्यांना कोणी तरी पुढील जन्मी कोण व्हायला आवडेल अस विचारले असता ते म्हणाले पुरुष म्हणून जन्म घेऊन स्त्रियां च्या साठी काम करायला आवडेल पण भारतात स्त्री म्हणून जन्म घ्यायला जमनार नाही आणि तेव्हढी सहनशक्ति माझ्या त नाही .

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...