‘‘ज्या पृथ्वीवर प्रत्येक पुढच्या मिनीटाला एक बालक भूखेने वा आजाराने मरते, तेथे सत्ताधाऱ्यांच्या वर्गांच्या दृष्टिने सर्व बाबी समजून घेण्याची सवय लावली जाते. लोकांनी ही परिस्थिति म्हणजे एक नैसर्गिक व स्वाभाविक परिस्थिति आहे असे समजावे म्हणून त्यांना त्याप्रमाणे विचार करण्यास शिकविले जाते. लोकानां असे वाटते की ही व्यवस्था म्हणजेच देशभक्ति आहे व म्हणून जो कोणी या व्यवस्थेस विरोध करेल त्यास देशद्रोही व परकीयांचा दलाल समजण्यांत येते. जंगली कायद्यांस पवित्रा स्वरूप देण्यांत येते व याद्वारे पराभूत झालेली माणसे स्वतःच्या परिस्थितीस नियती समजू लागतात.’’
-एदुआर्दो गलियानो (प्रसिद्ध लॅटिन अमेरिकन लेखक)
No comments:
Post a Comment